
प्रतिनिधी- संतोष गाडेकर
पुणे:-दि २२ मंगळवार पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग शिक्षण अधिकारी माननीय भाऊसाहेब कारेकर साहेब व महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक (. टि. डि एफ ) संघटना तालुका शिक्षक व शिक्षकेतर ( टि. डी. एफ) शिक्षक लोकशाही आघाडी संघटना माध्यमातून सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी डॉ भाऊसाहेब कारेकर साहेब माननीय महेंद्रकर मॅडम ( उपशिक्षण अधिकारी) कदम साहेब. शिक्षण विभाग पे युनिट गंभीर साहेब, कठाळे साहेब, जिल्हा परिषद विस्तार अधिकार आणि तज्ञ मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनातून शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले शिक्षकांचे अनेक प्रश्न, नेमणूक संदर्भामध्ये वैद्यकीय बिले, रजा कालावधी मंजुरी वरिष्ठ श्रेणी ज्येष्ठ सेवा कालावधी मंजुरी देण्यात संदर्भ, विविध प्रश्न प्रलंबित असेल तर ताबडतोब सोडवण्यात येतील आदेश देण्यात आले आहे माननीय जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी डॉ भाऊसाहेब कारेकर साहेब प्रत्येक शिक्षकांच्या अडचणी समजून घेतल्या साधक बाधक चर्चा केली कोणत्या प्रकारचे अडचण येणार नाही असे सांगण्यात आले के . एस .ढोमसे, शिवाजी कामठे, मुरलीधर मांजरे, पंकज घोलप, सोमनाथ भंडारे सौ स्नेहल सराफ, मॅडम ढमाले .सर महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकाचे लोकशाही आघाडी सर्व पदाधिकारी पुणे जिल्हा परिषद व तालुकास्तरावर अध्यक्ष सत्यवान ठाकूर,अशोक नाळे, प्रदीप गाढवे राज मुजावर ( प्राचार्य) अशोक दरेकर शांताराम खुटवड, संतोष गाडेकर , अशोक दरेकर महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी पुणे जिल्हा व तालुका (टि डी एफ) सर्व सदस्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये सहविचार सभा पुणे येथे संपन्न झाली सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांनी माहिती दिली सहविचार आनंदमय वातावरण उत्साहात सभा पार पडली
Share this content:
