प्रतिनिधी-उत्तम खेसे
रामसुकृत कल्याण फाऊंडेशन जनसंपर्क कार्यालय चे भव्य उद् घाटन सोहळा ऐतिहासिक परंपरा असलेले दावडी गावात शासकीय योजना , समाजासाठी विविध कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शन , आरोग्य सेवा साठी अँम्बुलस सह मदत केंद्र , गोरगरीबांसाठी सर्व योजनांची, स्थानिक पातळीवर सर्व शासकीय फॉर्म भरणे त्याची पुर्तता करणे . या साठी फाऊंडेशन ची मोठी मदत होणार आहे .
दावडी गावचे आदर्श मा सरपंच श्री आबा साहेब घारे समाजासाठी काम करत आले आणि काम करत राहू या म्हणण्यानुसार- त्यांनी आपल्या निवेदनात लोकांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे आणि संपर्क कार्यालय उद्घाटन दि. ४ / ४ / २०२६ रोजी स ९:30 दावडी येथे होणार आहे . रामसुकृत फांऊडेशन चे संस्थापक /अध्यक्ष आबासाहेब घारे, संचालक दिपक घारे – यांनी फाऊंडेशन ची माहिती दिली आहे . फांऊडेशनच्या माध्यमातून समाजविकासाठी मोठ काम करायच जेणे करुण सामांन्य माणसाचे जीवन देखील सुजलाम सुफलाम होईल .शेतकरी कुटुंबाला सर्व योजनांची माहिती होईल . फांऊडेशन च्या माध्यमातून ज्ञानाची मदत होईल . वैयक्तीक आयुष्याच्या पलीकडे जाऊन कामाला संगटीत रूप द्यायचे , फाऊंडेशन च्या माध्यमातून लोकांना ज्या अडचणी येतील त्या सर्व सोडवायच्या आणि अधिका अधिक लोक फाऊंडेशन ला जोडत मोठ काम उभ करायचं असा प्रयत्न राहील .
Share this content:
