प्रतिनिधी – संतोष गाडेकर
खेड तालुका प्रभू विश्वकर्मा लघु उद्योग असोसिएशन तालुका खेड जिल्हा पुणे यांच्या वतीने प्रभू, विश्वकर्मा मंदिर येथे सन 2023 / 24 प्रभू विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी मासिक मीटिंग आयोजित करण्यात आली त्यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थिती असताना त्यावेळी सर्व समाज बांधवांनी मंदिरासाठी निधी पावत्या जमा झाल्या त्याची माहिती अध्यक्ष यांनी सर्व दिली, मंदिराच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक विविध सर्व क्षेत्रांतील सर्व मान्यवर हजर होते . त्यांचे आभार मानले .सर्व शजमा खर्च इतर देण ग्या संस्थेचे अध्यक्ष प्रवीण सुतार उपाध्यक्ष निवृत्ती भालेराव, यांनी वाचून माहिती.दिली सर्व संचालक. ज्येष्ठ. संचालक शमाजी अध्यक्ष .रंगनाथ सुतार, ज्ञानेश्वर सुतार. कैलास सुतार रमेश सुतार, दिलीप सुतारलहू सुतार, विलास सुतार,पत्रकार संतोष गाडेकर खेळीमेळीच्या या वातावरणा. मध्ये प्रभू विश्वकर्मा मंदिरामध्ये मासिक मीटिंगची पसायदानाने सांगतात झाली
Share this content:
