
पाईट , कुंडेश्वर देवदर्शनसाठी चाललेल्या महिलांच्या पिकअप गाडीच्या अपघातातील 8 मयत व 29 गंभीर जखमींची नावे पुढील प्रमाणे
————–
मयत नागरिक महिला
१) शोभा ज्ञानेश्वर पापड
२) सुमन काळूराम पापड
३) शारदा रामदास चोरगे
४) मंदा कानिफ दरेकर
५) संजीवनी कैलास दरेकर
६) मिराबाई संभाजी चोरगे
७) बायडाबाई न्यानेश्वर दरेकर
८) शकुंतला तानाजी चोरघे
————-
उपचार घेत असलेले नागरिक
# पाईट येथे स्थानिक पातळी उच्चार झालेले नागरिक
१) अलका शिवाजी चोरघे
२) रंजना दत्तात्रय कोळेकर
३) मालुबाई लक्ष्मण चोरघे
४) जया बाळू दरेकर
# पोखरकर हॉस्पिटल खेड
५) लता ताई करंडे
६) ऋतुराज कोतवाल
७) ऋषिकेश करंडे
८) निकिता पापळ
९) जयश्री पापळ
# गावडे हॉस्पिटल
१०) शकुंतला चोरगे
११) मनीषा दरेकर
# शिवतीर्थ हॉस्पिटल
१२) लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर
१३) कलाबाई मल्हारी लोंढे
१४) जनाबाई करंडे
१५) फसाबाई सावंत
१६) सुप्रिया लोंढे
१७) निशांत लोंढे
# केअर वेल हॉस्पिटल चाकण
१८) सिद्धी ज्ञानेश्वर पापळ
# बांबळे हॉस्पिटल
१९) कविता सारंग चोरगे
२०) सुलाबाई बाळासाहेब चोरगे
२१) सिद्धीकार रामदास चोरगे
२२)छबाबाई निवृत्ती पापळ
# साईनाथ हॉस्पिटल भोसरी
२३) सुलोचना कोळेकर
२४) मंगल शरद दरेकर
२५) पुनम वनाची पापळ
२६) जाईबाई वनाजी पापळ
# साळुंखे हॉस्पिटल खेड
२७) चित्रा शरद करंडे
२८) चंद्रभागा दत्तात्रय दरेकर
२९) मंदा चांगदेव पापळ वरील हॉस्पिटल यांनी पैसे अभावी उपचार थांबवणार नाहीत याबाबत वरिष्ठ पातळी सूचना व्हावी.
Share this content:
