प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
जागतिक पर्यावरण दिना निमित्त व ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ भव्य वृक्षारोपण समारंभ श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा येथे SKYLOR INDUSTRIL SOLUTIONS PVT.LTD. प्रोप्रायटर श्री हिरामण यशवंत शिंदे पाटील उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुका व श्री मनोहर किसन गोरगले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 24 संपादक यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक ०५/०६/२०२४ रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत निमगाव गावठाण ते खंडोबा मंदिर रोड या ठिकाणी भव्य वृक्षारोपण करण्यात येणार आहे हे वृक्षारोपण जेष्ठ नागरिक व गावातील पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या वृक्षारोपणामुळे तीर्थक्षेत्र निमगाव खंडोबा या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना सावली मिळावी गावातील ग्रामस्थांना येता जाता या झाडाचा सावली साठी उपयोग व्हावा या उद्देशाने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. प्रामुख्याने यामध्ये प्रत्येक झाड हे ज्येष्ठ नागरिक व गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ यांच्या हस्ते लावण्यात येणार आहे. सदर या झाडाला जे ग्रामस्थ वृक्षारोपण करणार आहेत त्यांचे नाव देऊन त्याची जोपासना करण्यात येणार आहे. वृक्षारोपण केल्यानंतर त्या ठिकाणी शेजारील शेतकऱ्यांच्या कडून ठिबकने पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे शंभर टक्के या झाडांची जोपासना होणार आहे. या वृक्षारोपणासाठी गावातील खालील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत
विजयसिंह बाबासाहेब शिंदे अध्यक्ष समर्थ फाउंडेशन, बाळासाहेब बाजीराव शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना, बबडाबाई नथू भालेकर सरपंच, शुभांगी भालेकर सरपंच, दिलीप धोंडीबा भगत उपसरपंच,दशरथशेठ गुलाबराव शिंदे चेअरमन रामचंद्र महिपती ,बाजीराव बाळा डफळ, रामचंद्र महिपती येळवंडे , ह.भ.प.महादू सिताराम गायकवाड चोपदार, दादाभाऊ पोपट सोनवणे, विठ्ठल भिकाजी भालेकर, रामचंद्र तुकाराम राऊत, गुलाब महंमद पठाण, तानाजी भागुजी भोंडवे, शांताराम नारायण काळे, दौलत नारायण शिंदे, रामराव महादू दाभाडे ,कांतीलाल बाबुराव वायकर, बबन शंकराव शिंदे,मारुती लक्ष्मण शिंदे, रंगनाथ भागुजी हुलगे ,देविदास लक्ष्मण तांबे, श्रीधर गंगाराम सोनवणे, किसन हरिभाऊ सांडभोर, सुमतीलाल किसन मावळे, शांताराम किसन मावळे, बबन सिताराम राऊत, काळूराम राजाराम शिंदे, बाजीराव श्रीपती शिंदे ,पंडित शंकर राऊत, काळूराम बबन राऊत, बबन धोंडीबा शिंदे, शंकर भैरव जाधव, केशव दौलत शिंदे, कोंडीबा धोंडीबा शिंदे,ह.भ.प. शांताराम धोंडीबा शिंदे, ह.भ.प.बाळासाहे सखाराम भगत ,ह.भ.प.विष्णू गंगाराम काटकर, ह भ प ज्ञानेश्वर भिमाजी शिंदे पोस्टमन, ह भ प ज्ञानेश्वर नारायण घाडगे, ह.भ.प. ज्ञानेश्वर रघुनाथ वाटेकर ह. भ. प. मधुकर मारुती शिंदे, ह. भ. प. आबासाहेब श्रीपती शिंदे, ह. भ. प. बापूसाहेब ज्ञानेश्वर शिंदे ,साहेबराव कोंडीबा शिंदे, सर्जेराव कोंडीबा शिंदे, कचरू आबा शिंदे, कोंडीबा महादू शिंदे ,ह.भ.प.सर्जेराव सावळेराम शिंदे, अर्जुन सावळेराम शिंदे, कोंडीबा धोंडीबा शिंदे, काळूराम सीताराम शिंदे, धुळा तुकाराम भालेराव, कैलास खंडेराव शिंदे, बंडू धोंडीबा शिंदे ,बाजीराव महिपती शिंदे, गंगाराम श्रीपती येळवंडे, सदाशिव गोपाळा शिंदे, भिमाजी गोपाळ शिंदे ,भिवाजी मारुती शिंदे ,
शिवाजी किसन राऊत उपसरपंच, बाबाजी दादाभाऊ कोठावळे माजी चेअरमन, दशरथ गणपत सोनवणे मा. चेअरमन, देविदास लक्ष्मण थोरात अध्यक्ष दिंडी मंडळ,बबन तुकाराम शिंदे माजी सरपंच, बबन नामदेव शिंदे माजी सरपंच, बबन जगन्नाथ शिंदे अध्यक्ष यात्रा व्यवस्था मंडळ, भगवान शंकर शिंदे चेअरमन, विठ्ठल हरिभाऊ शिंदे चेअरमन, सखाराम पोपट मावळे पंचायत समिती सदस्य, युवराज राजाराम शिंदे चेअरमन, विनायक शंकर राऊत अध्यक्ष, गोविंद लक्ष्मण शिंदे चेअरमन, मोहन मारुती शिंदे चेअरमन, मोहन देवराम तांबे सरपंच, भाऊसाहेब तांबे, चेअरमन भाऊसाहेब तुकाराम सातपुते उद्योगपती,नारायण हरिभाऊ तांबे चेअरमन, पोपट भगवंत तांबे अध्यक्ष,ह.भ.प. प्रकाश जयसिंग सातपुते विनेकरी, ह.भ.प.नामदेव तुकाराम तांबे, भाऊसाहेब मल्हारी कोठावळे चेअरमन ,संतोष काळुराम शिंदे सरपंच, अमर बाबासाहेब शिंदे सरपंच,बाबासाहेब बाजीराव शिंदे सचिव, बाळासाहेब श्रीपती येवले सर तज्ञ संचालक, गजानन बाळा केदारी माजी सरपंच, रमेश खैरे ग्रामसेवक ,माने मॅडम तलाठी, बाळासाहेब भागुजी भगत, दशरथ नामदेव वायकर अध्यक्ष, चंद्रकांत बबन भगत,ह.भ.प. पांडुरंग बबन सातपुते, मनोहर भगवान तांबे, राजकुमार शिवाजी राऊत, कैलास विष्णू थोरात सरपंच, संभाजी पोपट शिंदे सरपंच, महेंद्र काळे, अर्जुन दादाभाऊ कोठावळे अध्यक्ष ,सलीम रज्जाक पठाण अध्यक्ष शिवसेना, राहुल बबन सोनवणे पत्रकार, गौतम खंडेराव सोनवणे चेअरमन, दिलीप पांडुरंग भालेकर माजी ग्रामपंचायत सदस्य, सुरेश दशरत भगत सामाजिक कार्यकर्ते, सोपान लक्ष्मण शिंदे चेअरमन,योगेश सूर्यकांत मावळे तज्ञ संचालक, तुकाराम भोंडवे सरपंच, राजेश राणे सामाजिक कार्यकर्ते,अण्णा शिंदे फिटर, आप्पासाहेब केदारी, ह.भ.प.बाळासाहेब शिंदे फौजी, ह.भ.प.निवृत्ती महाराज थोरात, यांनी ह.भ.प.रांजणे,ह.भ.प महाराज काळे, व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.नजर चुकवीने कोणाचे नाव राहीले असेल तर त्यांनी सुध्दा या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी नम्र विनंती
Share this content:
