प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
माननीय शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व माजी उपसभापती व खेळ आळंदी विधानसभा निवडणूक समन्वयक अमोल दादा पवार यांच्यावतीने राजगुरुनगर, चाकण व श्रीक्षेत्र आळंदी या तीनही शहरांमध्ये रस्त्याच्या कडेला भाजीपाला, फळ विक्रेते व इतर व्यावसायिकांना निवारा म्हणून मोठ्या छत्र्या वाटप करण्यात आल्या त्याप्रसंगी अमोल दादा पवार, जिल्हाप्रमुख अशोकराव खांडेभराड, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव वर्पे, तालुकाप्रमुख रामदास आबा धनवटे, महिला आघाडीच्या नेत्या विजयाताई शिंदे, ज्येष्ठ नेते सुरेश आण्णा चव्हाण, तालुका महिला संघटिका उर्मिला ताई सांडभोर, जिल्हा परिषद सदस्य तनुजा ताई घनवट, ज्येष्ठ नेते उत्तमराव गोगावले, युवा नेते संजय घनवट ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ भाऊ मुंगसे, युवा नेते डॉक्टर शैलेश मोहिते ,महिला आघाडीच्या जिल्हा उपसंघटिका अनिताताई जुजुम, लक्ष्मणराव जाधव, बाळासाहेब ताये, अशोकराव मुके ,सुदामराव कराळे, संतोष राक्षे, श्रीकांत सोनवणे, शहर प्रमुख दिलीपराव तापकीर, मनोज पवार, आशिष गोगावले, विश्वनाथ नेटके, सचिन राक्षे, निलेश वाघमारे ,चंद्रकांत भोर,, मनोहर गोरगल्ले, कविता गिलबिले, एल बी तनपुरे, अनिल ,असे बहुसंख्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते राजगुरुनगर, चाकण व श्रीक्षेत्र आळंदी या तीनही शहरांमध्ये रस्त्याच्या कडेला भाजीपाला, फळ विक्रेते व इतर व्यावसायिकांना निवारा म्हणून मोठ्या छत्र्या वाटप केल्या बद्दल सर्व फळ विक्रेत्यांची समाधान व्यक्त केले व या छत्र्यांमुळे उन, वारा ,पाऊस यापासून आमचे व येणाऱ्या गिर्हाइकाचे संरक्षण होणार असल्याचे यावेळी सांगितले.

Share this content:
