


प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
शिवसैनिकांचे दैवत वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार, हिंदुस्थानचे महानेता श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या 23 जानेवारी 2025 रोजी 99 व्या जयंतीनिमित्त साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष चांडोली ता खेड जनसंपर्क कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख श्रीमान सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून तसेच शिवसेना राजगुरुनगर शाखेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून राजगुरूनगर शिवसेना शाखेमधे श्रीमान सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण व अभिवादन करून चांडोली उपजिल्हा रुग्णालयात विविध रूग्णांना शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका पदाधिकारी यांच्या वतीने फळ आणि खाऊ वाटप करताना शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब ताये, जिल्हा प्रसारक मनोहर गोरगल्ले, उपजिल्हा संघटक बाळासाहेब गारगोटे, शिवदुत सचिन राक्षे ,निलेश वाघमारे, अशोक वाळुंज, पी डी पाटी शिवसेना उप तालुका संघटक ,मधुकर शिर्के शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष राजगुरूनगर शहर संघटक दत्ता भांबुरे आपला माणूस जनतेचा सेवक शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष माजी खेड तालुका प्रमुख मानवाधिकार मिडीया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री दत्ताभाऊ कंद पाटील चांडोली उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर तेजश्री रानडे डॉक्टर स्वप्निल निमसे योगेश बोरुडकर मोनाली खेडकर संध्या हजारे रुग्णालयामध्ये चाळीस रुग्ण महिला माता-भगिनी उपस्थित होते यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा संघटक यांनी आपले विचार व्यक्त केले वंदनीय बाळासाहेबांनी आम्हाला काय दिलं अन्याया विरुद्ध लिहिण्याची हिम्मत दिली त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याची सदसद्विवेकबुद्धी शिवसेना विरोधकांशी लेखणीच्या शस्राने लढण्याचे धाडस यांच्या विचारांनमुळेच आम्ही एवढे धाडशी बनलोय यांच्या विचारांनमुळे आम्ही आज जात पात विसरलोय आणि सर्वसमावेशक हिंदुत्वनिष्ठ बनलोय असे विचार व्यक्त केले
Share this content:
