



प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री.”बाळासाहेब ठाकरे” यांच्या जयंतीनिमित्त अहिरे गावचे शाखाप्रमुख, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दमदार आमदार बाबाजीशेठ रामचंद्र काळे पाटील यांचे कट्टर समर्थक श्री.””शशिकांतभाऊ आहेरकर”” यांच्या वतीने स्वखर्चातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे या ठिकाणी वाय-फाय देण्यात आले व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला
मान्यवरांच्या हस्ते शाळेत सरांच्या हातात वायफाय शाळेत देण्यात आला प्रमुख उपस्थिती
सौ. सुनिताताई अतुलशेठ आहेरकर( विद्यमान ग्रामपंचायत संरपंच आहिरे)
सौ.वैशालीताई नितीन तांबे
(विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहिरे)
सौ. कविता ताई शिवाजी आहेरकर
श्री शशिकांतभाऊ आहेरकर (शिवसेना शाखाप्रमुख जिल्हा परिषद प्राथमिक नियोजन व्यवस्थापक समिती उपाध्यक्ष शाळा आहिरे)
श्री नाना धनवटे (तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे यांचे बंधु )
श्री नितीन रायकर (संरपंच मा धामणे
श्री सुभाष डांगले (विभाग प्रमुख पाईट पिपरी गट
श्री गणपत पिंगळे (युवा उद्योजक)
श्री दत्ता कोळेकर (अध्यक्ष शाळा समिती धामणे )
श्री गणेश कोळेकर (पैलवान
श्री बिटाजी तांबे (प्रगती शेतकरी
तसेच शाळेतील लोखडे सर बोराडे सर यांनी सर्वाचे सत्कार केले आभार मानले शुभेच्छा दिल्या मान्यवरांनी प्रत्येक गावामध्ये उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक/सरपंच उपसरपंच सदस्य/शिवसेना युवासेना शाखाप्रमुख आहिरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर सर्वाचे मनापासून आभार मानले.
Share this content:
