प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्यातील विविध विभागातील आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या.
मुख्य कार्यालय – जालना माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्यातील विविध विभागातील आणि राज्य , जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती खालील प्रमाणे जाहीर करण्यात आली. श्री राजू विष्णुपंत शिंदे – मराठवाडा विभागीय अध्यक्ष, श्री संतोष चंद्रभान मस्के – जालना जिल्हा उपाध्यक्ष, श्री राजेश दौलतराव दामधर – जाफराबाद तालुका अध्यक्ष ( जालना ), श्री अमृतलाल बाबुलाल चरडे – भंडारा जिल्हा संघटक, श्री मनोहर किसन गोरगल्ले – पुणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष, श्री सचिन बाळू राक्षे – तालुका कार्याध्यक्ष ( पुणे ),श्री चंद्रकांत अण्णा खैरे – खेड तालुका उपाध्यक्ष ( पुणे ),श्री संपत शिवाजी गावडे खेड – तालुका सचिव ( पुणे ),श्री रेणुका मारुती मासेकर – खेड तालुका महिला संघटक ( पुणे ) ,श्री अशिष सुरेश गाडगे – खेड तालुका समन्वयक ( पुणे ),श्री देवेंद्र रामचंद्र ओव्हाळ – खेड तालुका उपाध्यक्ष ( पुणे ),कुमारी प्रणाली बसवराज कलशेट्टी – हवेली तालुका महिला कार्यकारणी सदस्य ( पुणे ) ,सौ. रंजना बसवराज कलशेट्टी – हवेली तालुका महिला कार्यकारणी सदस्य ( पुणे ) ,सौ.शुभांगी अजित हगवणे – हवेली तालुका महिला कार्यकारणी सदस्य ( पुणे ), श्री योगेश रणजीत जाधव जाफराबाद – तालुका कार्यकारणी सदस्य ( जालना ),श्री ज्ञानेश्वर बन्सी गंगावणे – जाफराबाद तालुका कार्यकारणी सदस्य ( जालना ), श्री किशोर शंकर सुरडकर – जाफराबाद तालुका कार्यकारणी सदस्य ( जालना ), श्री मंगलसिंग जयसिंग राजपूत – जाफराबाद तालुका कार्यकारणी सदस्य ( जालना ),श्री संजय दौलतराव शिंदे – जाफराबाद तालुका कार्यकारणी सदस्य ( जालना ), श्री नानाजी पंढरी घोनमोडे -;भंडारा तालुकाध्यक्ष ( भंडारा ),श्री धनंजय शालिकराम बडवाईक – तुमसर तालुका उपाध्यक्ष ( भंडारा ), श्री अंकुश ब्रिजलाल चरडे – तुमसर तालुका सह संघटक ( भंडारा ) ,श्री नितीन फुलचंद बडवाईक – तुमसर तालुका सहसचिव ( भंडारा ),श्री जनार्दन आत्माराम सरोदे – रिसोड तालुकाध्यक्ष ( वाशिम ) ,श्री गजानन तुळशीराम पवार – वाशिम तालुका अध्यक्ष ( वाशिम ),श्री आबासाहेब नामदेव साठे – उल्हासनगर तालुका समन्वयक ( ठाणे ),श्री ॲड. सुनील भार्गवनाम शिर्के – कांदिवली शहर उपाध्यक्ष ( मुंबई उपनगर ),श्री सचिन बगाराम शिंपी – सिन्नर तालुका उपाध्यक्ष ( नाशिक ) ,श्री आरिफ मेहबूब शेख – लोणार तालुका उपाध्यक्ष ( बुलढाणा )सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे समितीच्या राज्य विभाग जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि भविष्यातील संघटनात्मक वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

Share this content:
