खेड प्रतिनिधी – दत्ता भगत
कुलस्वामिनी प्रतिष्ठान आयोजित गोंदण दिवाळी अंक २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेला ” संवादाची जादू ” ह्या लेखाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच त्यांनी आरोग्य, मानसशास्त्र आणि सामाजिक विषयांवर सातत्याने लिखाण. तसेच आरोग्य चांगले कसे राखावे आनंदी जीवन कसे जगावे यासंदर्भामध्ये अनेक ठिकाणी तोलामालाचे मार्गदर्शन केले आहे. तसेचविविध शाळा, बचत गट, सामाजिक संस्था ह्या ठिकाणी व्याख्याने. विद्यार्थी , पालक शिक्षक ह्यांच्यासाठी मार्गदर्शन पर कार्यशाळा अनेक गावोगावी जाऊन घेतली आहेत. त्यांना मिळालेल्या या सन्मानाचे खरपुडी गावातून आणि पंचक्रोशीतून कौतुक , सदिच्छाआणि शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.
Share this content:
