प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
खेड तालुका अखिल स्तरीय महा-ई-सेवा व आधार सेवा केंद्र संघटना जाहीर झाली आहे.
खेड तालुका महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्र चालक. संघटना कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे.
अध्यक्ष :- श्री संदीप मेदगे
उपाध्यक्ष :- सौ.शुभांगी शिंदे – शेख
कार्याध्यक्ष :- ॲड.संतोष कौदरे.
सचिव :- सौ.तेजस्विनी साठे
कोषाध्यक्ष :- श्री.प्रणव केदारी
सहसचिव :- सौ स्वाती येवले
विधीतज्ञ :- ॲड.सत्यवान वाळुंज
महिला प्रतिनिधी 2 :- 1) सौ राणी खरमाटे. 2) सौ.प्रतिभा कांबळे.
सदस्य :- 1) श्री अजय कचरे .2) श्री दिगंबर नाणेकर .महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र मार्फत सर्व शासकीय निमशासकीय आणि ऑनलाइन सेवा एका छताखाली नागरिकांना पुरविल्या जातात.
या केंद्र चालकांच्या विविध समस्यांकरिता राज्य स्तरावर , जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर संघटना स्थापन झाल्या आहेत.त्यालाच अनुसरुन आपल्या खेड तालुक्यामध्ये नविन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन या संघटनेच्या अध्यक्षपदी श्री संदीप मेदगे व उपाध्यक्षपदी शुभांगी शिंदे शेख यांची निवड करण्यात आली. नविन कार्यकारणी झाल्याबद्दल संपूर्ण कार्यकारणीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Share this content:
