

प्रतिनिधी उत्तमराव खेसे.
पोमगाव :ता . १४ / ११ – .नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान पुणे ३० या संस्थेची शाखा मुळशी धरण प्रशाला पोमगाव ता .मुळशी या शाळेतील विद्यार्थी अनेक वर्षाचा सराव आणि अनुभव
यामुळे सहजपणे योगा करतात .
यंदा शिकवणारे शिक्षक श्री राजेंद्र नाईकरे
श्री उत्तमराव खेसे यांनी शरीर संपदा हीच खरी आपली श्रीमंती आहे .याचे महत्त्व समाजाला देण्याचे काम करतात .
योगाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करतात .
पाढेआणि लेखनाचे धडे विद्यार्थ्यांना शिकविता शिकविता महिन्यातून दोन शनिवारी योगाची शिक्षणाच्या कसरतीही घेतात . हास्य योगा , सहज हालचाल योगा ही घेतला जातो .
महिन्यातील दोन शनिवार आनंदी शनिवार च असतात .शाळेचे मुख्याध्यापक श्री . बी .एम . सोनवणे, श्री बी . एल वाकचौरे, प्रशिक्षणार्थी ,विद्यार्थी योगा करतात .
Share this content:
