
प्रतिनिधी-संतोष गाडेकर
राजगुरुनगर :-हुतात्मा शिवराम हरी राजगुरू पदस्पर्शाने पावन झालेल्या खेड तालुक्याचे ग्रामदैवत श्री भोपळबुवा महाराज राजगुरुनगर शहर येथील वॉर्ड क्रमांक 10 मधून बिन विरोध निवड झाली नवनिर्वाचित सौ सुप्रिया राहुल पिंगळे यांच्या वतीने दिनांक 27 शनिवार स्नेह भोजन स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला नगरसेवक नगरपरिषद निवडून आलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ( नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य) खेड तालुक्याचे आधारस्तंभ जिल्हा परिषद सदस्य अतुल भाऊ देशमुख राजगुरुनगर शहर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षातील धनुष्यबाणावर उमेदवार निवडून आले राजगुरू शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय श्री मंगेश दादा गुंडा ळ यांनी स्वागत सत्कार केला अभिनंदन केले नवनिर्वाचित वार्ड क्रमांक १० मधील उमेदवार सौ सुप्रिया राहुल पिंगळे यांचा त्यावेळी आदरणीय सन्माननीय जेष्ठ शांताराम बापू घुमटकर, (माजी सरपंच) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अनिल कहाने , जि. र. शिंदे ( राष्ट्रपती पुरस्कार विजेते) नामदेव कुंभार माजी ग्रामपंचायत सदस्य वार्ड 10 मधील दुसरे नगरसेवक मोठ्या मत धिक्याने नगरसेवक निवडून आले मित्रसेन प्रकाश डोंगरे , त्यांच्या उपस्थिती बरोबर नवनिर्वाचित नगर सेवक व नगरसेविका सौ. आशा गुंडाळ, सौ. ज्योती वाडेकर कल्पना आढारी, राजश्री सांडभोर अश्विनी आवटे, किशोर थिगळे कुमार सांडभोर दिनेश सांडभोर, फैज मोमीन, निलेश घुमटकर, उपस्थिती मध्ये सत्कार करण्यात आला राजगुरू नगर शहरातील सचिन मधवे ( माजी नगरसेवक) प्रशांत कर्नावट नामदेव चव्हाण गणेश घोरपडे जितेंद्र चावडा अशोक कुंभार, सर्व समाजाच्या विविध संघटना ,राजकीय सामाजिक धार्मिक सांस्कृतिक खेड तालुका पत्रकार संघ सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला राजगुरुनगर शहरातील वार्ड क्रमांक 10 मध्ये बाजारपेठ क्रांतिवीर चौक , वडगादी चौक राहुल चौक, यांच्यावतीने नवनिर्वाचित नगरसेविका सौ सुप्रिया राहुल पिंगळे यांचा सत्कार करण्यात आला सर्वांसाठी स्नेहभोजन आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात आनंदात नवनिर्वाचित नगरसेविकेचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
Share this content:
