
प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
तृप्ती फिल्म प्रॉडक्शन्स संचलित प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक निर्माता श्रीमान रामदासजी राऊत यांची श्री रविंद्र खुडे यांनी घेतलेली मुलाखत (भाग १७३) म्हणजे घुंगरु चिञपटाची माहीती.या मुलाखतीद्वारे घुंगरु नाद इष्काचा खुळा या चित्रपटाच्या निर्मिती मागील हेतू सरांनी स्पष्ट केला. मनोरंजना सोबत तमाशा कलावंतांच्या व्यथा मांडण्याचा आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा यशस्वी प्रयत्न या चित्रपटाद्वारे केल्याचे सरांनी सांगितले. खेड्यापाड्यातील सत्तर ऐंशी कलाकारांना संधी देऊन एक उत्कृष्ट कलाकृती निर्माणाचं समाधान मित्रवर्य रामदासजी राऊत सरांच्या वक्तव्यातून जाणवले. 


या सिनेमात सर्वांना चागली भूमिका साकारण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य सिनेमाच्या यशानंतर हा सिनेमा रसिकांमध्ये आगळा वेगळा ठसा उमटवणार हे निश्चित. श्री वसंतराव आण्णा जगताप, श्री. काळुराम ढोबळे, राजेंद्र ताम्हाणे, अलका जोगदंड, पापाभाई बोरगांवकर, रमेश खुडे, वीरु दांगट, पत्रकार सतीश तागड, कॅमेरामन चंद्रू मोरे, प्रसिद्धीप्रमुख राजेंद्र मोरे इ. दिग्गजांनी या निर्मितत मौलिक योगदान दिले.तसेच सर्व कलाकारांनी आपली भूमिका योग्य निभावली आहे. आमच्याा धवबन जीवन शिक्षण संस्कार शाळा, अभीज् श्री पब्लिकेशन्स आणि श्रीविश्वाक्षर आयुर्वेद तर्फे हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
Share this content:
