
प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
कलावंतांची गरुडझेप……
ज्येष्ठ चित्रपट निर्माते आदरणीय रामदासजी राऊत सर
यांचा घुंगरू हा चित्रपट नुकताच पहिला..तमाशातील घरंदाज कलावंत तसेच नवोदित कलावंत यांचा समन्वय साधून उत्कृष्ठ संगीत संवाद अभिनय अशी गट्टी जमलेला हा चित्रपट आहे.
सर्वच नृत्यांगना नी सुंदर असे नृत्य सादर केले आहे..आदरणीय पापाभाई यांची चित्रपटातील पहिलीच भूमिका असूनही एखाद्या कसलेल्या अभिनेत्याला तोडीस तोड अभिनय त्यांनी केला आहे..आदरणीय शोभाताई लखे यांनीही साजेसा अभिनय केला आहे..नाच्याची भूमिका अती उत्कृष्ठ..अगदी कमी वेळात साजेशी कलाकृती सादर केली आहे …सर्वच कलावंतांनी मनापासून काम केले..सर्वांचे आभार…आणि मनापासून अभिनंदन योगेश पाटील सावळज
Share this content:
