प्रतिनिधी -मनोहर गोरगल्ले चाकण नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी (CO) मा.संदीप चिद्रवार साहेब यांची रिपाई आठवले पक्षाचे प्रदेश सचिव मा . सचिन वाघमारे साहेब सह पदाधिकारी कार्यकरर्त महिला यांनी काही महत्त्वपूर्ण विषयावर घेतली भेट या प्रसंगी सचिन वाघमारे साहेब यांनी महिलांना व पुरुषांना शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळावी तसेच महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा अश्या अनेक विषयावर चर्चा केली त्या वेळेस बोलतांना मुख्य अधिकारी साहेबांनी महिलांना व पुरुषांना मी शासकीय स्तरावर जी मदत करता येईल ती मी नक्कीच करणार असी भुमिका दाखवली आणि मी गोर गरीब सर्वांसाठी जे योग्य काम करता येईल ते मी नक्कीच करणार प्रसंगी उपस्थित मा.सौ.गीतांजलीताई भस्मे,सौ.नलिनीताई चव्हाण, सौ.अर्चनाताई गायकवाड, सौ.जयश्रीताई जैद, सौ.चारुसिला पुरी,सौ.प्रियंका सुतार, खेड ता.अध्यक्ष श्री.आमोल चांदणे, पञकार मा.मनोहर गोरगल्ले याच्या सर्वाच्या हस्ते मा मुख्य अधिकारी चिद्रवार साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मान केला

Share this content:
