
प्रतिनिधी संतोष गाडेकर
राजगुरुनगर:- दि १ आज रोजी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी. जयंती नगरपरिषद राजगुरुनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली त्याप्रसंगी नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासकीय श्री अंबादास गर्कळ साहेब यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार , पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिव, शाहू , फुले आंबेडकर संघटनेचे व दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव पाटोळे, मा. नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, नगरसेवक मंगेश गुंडाळ, नगरसेवका रेखाताई क्षत्रिय ,महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष अक्का गुंजाळ, विधवा महिला अत्याचारी संघटनेचे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष डॉ श्रीमती निता आल्हाट, खेड तालुका महिला अध्यक्ष छायाताई थिगळे, श्रीमती बायडाबाई माने श्रीमती कमल वढाणे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख बी जे गायकवाड गुरुजी, बाळासाहेब लोंढे, संदीप थिगळे, संतोष खुडे, अब्बास इनामदार, दत्तात्रय वाळुंज, नंदा पाटोळे, कमल खेडकर, अमृता खेडकर, हर्षदा दुधाळे, भिकाजी भालेकर आत्माराम जोगदंड, विठ्ठल दुधाळे, दत्ता सुकाळे, दावडी गावचे सरपंच अनिल नेटके ,डॉ दिलीप बांबळे, डॉ प्रणिती बांबळे, महसूल विभाग तहसीलदार विभागातील कर्मचारी संतोष उढाणे, सर्व नगरपरिषदेचे आजी माजी पदाधिकारी , कवी साहित्यिक , अण्णाभाऊ साठे संघटनेचे व अपंग संघटनेची सर्व पदाधिकारी पत्रकार, नितीन सैद्, संतोष गाडेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न करण्यात आला
Share this content:
