
प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
अण्णाभाऊ साठे यांची जयंती महाराष्ट्र कामगार मंडळ यांच्या कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली या ठिकाणी प्रमुख पाहुणे रिपब्लिकन पार्टी इंडिया कामगार आघाडी अध्यक्ष अनिल भाऊ मोरे व तसेच गौतम वाघमारे पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी सचिव व बाळासाहेब नाणेकर जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते आणि शासनाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली व विविध प्रकारच्या योजना कामगार मंडळ यांचे सुद्धा माहिती देण्यात आली यांना कामगार महामंडळ शासनाच्या वतीने आमंत्रित केले होते.
Share this content:
