प्रतिनिधी-संतोष गाडेकर
राहुल गांधी यांनी प्रचार मोहिमेमध्ये न्याय गॅरंटीवर भर दिला होता त्याचा लाभ काँग्रेसला झालेला दिसत आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे केवळ 52 खासदार निवडून आले होते ही संख्या शंभर वर जवळ जाऊन पोहोचली भाजपला 400 पेक्षा जागा मिळाल्या तर त्या देशाची राज्यघटना बदलली जाऊ शकते हा प्रचार असल्याचे दिसून आले राज्यघटना बदलल्यास दलित आदिवासी न्यायापासून वंचित राहतील हे मुद्दे लोकांना भावल्याचे ही निकालानंतर स्पष्ट झाले आहे काँग्रेसचे मुद्दे सांगत होते महाराष्ट्रात काँग्रेसचे वर्चस्व दिसून आलेले आहे त्यामध्ये सर्व वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न झालेला आहे खासदार हे महाराष्ट्रात मग तेरा खासदार निवडून आले आहे काँग्रेसचा प्रभाव दिसून आला आहे 
Share this content:
