केडगाव
प्रतिनिधि – दत्ता भगत

अहिल्यादेवी नगर येथील केडगावची कु.मयूरी संजय रासकर जलसंपदा विभागात अधिकारी क्लास टू मध्ये निवड झाली आहे. तिच्या या निवडीचे कौतुक अहिल्यादेवी नगरचे आमदार संग्राम जगताप, माळीवाडा गणपतीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते यांनी शाल श्रीफळ देऊन तिचा सन्मान केला.तिच्या या निवडीबद्दल सर्व विविध क्षेत्रातील पदाधिकारी, नातेवाईक आणि ग्रामस्थ यांच्याकडून सदिच्छा आणि शुभेच्छांचा वर्षा होत आहे.या माझ्या यशामागे आईवडील, गुरुजन आणि मी केलेला अभ्यास आहे. असे स्पष्ट मत कु. मयूरी रासकर हिने व्यक्त केले आहे.
Share this content:
