प्रतिनिधी : उत्तमराव खेसे सर
पाईट [ पाळू ] . दि २९ / ६/२०२४ रोजी अरगडे सर यांची वयाच्या ५८ वर्षी सेवानिवृत्ती कार्यक्रम संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ शिक्षक वृंद सेवक विद्यार्थी यांच्या उपस्थित भव्य सत्कार करून सेवापूर्ती गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला .कार्यक्रमाचे अध्यक्ष मामासाहेब मोहोळ संस्था सचिव किसन भाऊ नेहरे यांनी सांगितले .आरगडे सर यांनी 32 वर्ष इंग्लिश अध्यापनाचे काम केले .विद्यार्थी घडविले . त्यांच्या मातोश्री जिजाबाई अरगडे हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत हे आपलं आणि सरांचं भाग्य आहे. पाळू हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय बोरसे यांनी भाषणात सांगितले त्यांचे आरोग्य चांगले गेले आहे .येथून पुढेही इंग्लिश विषयाचे अध्यापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सहकार्य करावे. त्यांचा बालपणापासूनचा तो आतापर्यंतचा कार्यकाळ चांगला गेला आहे. मोहोळ माध्यमिक प्रशाला पाळू स्टाफ कडून अरगडे परिवाराचा पुर्ण पोषाख, बुके शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .कार्यक्रमासाठी शा .क. अध्यक्ष – कैलास केदारी उपाध्यक्ष दत्ताशेठ होले, तंटा .मु. अध्यक्ष बी .आर सावंत चेअरमन .. रामदास सावंत, मा .सरपंच सिताराम गायकवाड, जि.प. मुख्याध्यापिका सौ मलघे मॅडम विमा प्रतिनिधी -कचरू बच्चे, नि . मु . शेख सर, बांगर सर, बाळासो लांडगे, जनलोक वार्ता वृत्त महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष .. उत्तमराव खेसे पाटिल, राठोड , घोडे मॅडम, कचरू जाधव, रोहीदास नेहरे, प्रियंका मेदगे , ओम अरगडे, निशांत अरगडे, कैलास कुडेकर, माऊली२ौंधळ, पांडुरंग शिंदे, कावडे , सोमनाथ इ . उपस्थितीत होते . अरगडे सरांच्या निवृत्ती सेवा प्रित्यर्थ २०० विद्यार्थी , ग्रामस्थ यांना भोजनाची सोय केली . कार्यक्रम अतिथोडया वेळात आनंदाने पाळू विद्यालयातील पडवीत संपन्न झाला .

Share this content:
