
प्रतिनिधी-दत्ता भगत
प्रहार अपंग क्रांती आंदोलन खेड तालुका यांच्या वतीने दिव्यांग सन्मान सोहळा संपन्न करण्यात आला.नवीन कार्यकारणी प्रहार अपंग क्रांती आंदोलन खेड तालुका अध्यक्ष – जीवन बळवंत टोपे,यांच्या नेतृत्वाखाली नवीन प्रहार कार्यकारणी निवड गुलाब काळे यांची प्रहार अपंग क्रांती आंदोलन खेड तालुका उपाध्यक्ष पदी,व सचिव – विष्णूपंत बाजीराव गुंडाळ, कार्याध्यक्ष – भिकाजी विठ्ठल भालेकर,
संपर्क प्रमुख – नवनाथ ज्ञानोबा वर्पे,सहसचिव- संजय बबन मोरे,सल्लागार – शंकर दिनकर गावडे, दारकु हरिभाऊ गारगोटे – सदस्य, हनुमंत हरिभाऊ कलवडे – सदस्य, सागर ठानगे – सदस्य भानुदास विठ्ठल घनवट – सदस्य, देविदास बोंबले – सदस्य, हनुमंत देवराम टोपे – सदस्य,शंकर धुमाळ -सदस्य, रामभाऊ गवारी – सदस्य, सुनिल बबन नाईकडे – सदस्य, काळुराम वाबळे – सदस्य, पुष्पा सोंडेकर – सदस्य, सुधा सागर ठाणगे – सदस्य, यांना नियुक्ती पत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, पुणे जिल्हा अध्यक्ष शरद जाधव, महिला जिल्हा अध्यक्ष अनिता कदम, सुरेखा ढवळे, दत्ताभाऊ कंद, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, पुणे जिल्हा उपाध्यक्ष-गोविंद कुतळ, पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली.दिव्यांग सन्मानसोहळ्यात बहुसंख्य दिव्यांग उपस्थित होते.प्रहार अपंग क्रांती आंदोलन खेड तालुका यांच्या वतीने ३३ दिव्यांगांना आदर्श गुणवंत दिव्यांग पुरस्कार, २८ समाजसेवकांना समाजरत्न पुरस्कार, देऊन सन्मानित करण्यात आले.
Share this content:
