प्रतिनिधी – किशोर बोरसे
आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत project अंतर्गत दिल्ली येथे समारंभामध्ये श्री भालचंद्र उत्तरेश्वर चोपडे यांचा केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी( केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री) आणि श्री डॉ. जितेंद्र सिंह (केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान, GOI ) व श्री अर्जुन राम मेघवाल(केंद्रीय कायदा व न्याय आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री) यांच्या हस्ते बँकिंग आणि कृषी क्षेत्रात उल्लेखनिया कामं केल्याबद्दल innivetive youth leader या अतिउच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी श्री नितीनजी गडकरी यांनी मार्गदर्शन करताना, समाजात नावाने नाही तर कामाने ओळखता आले पाहिजे असं काम youth generation ने करावे असे मत मांडले.. तसेच त्यांचे रस्ते विषयक धोरण, पेट्रोल डिझेल ला पर्यायी इंधनाचा वापर म्हणून इलेक्ट्रिकल व्हेईकल गॅस इथेनॉल निर्मिती याविषयी आपले येणाऱ्या काळात असणारे नियोजन सांगितले. यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलत होते.श्री भालचंद्र चोपडे पुण्यामध्ये नामांकित बँकेमध्ये काम करत असून शेती विषयक माहिती असून,बँकेमार्फत शेतीपूरक उद्योजकांना मोलाचे सहकार्य करण्याबाबत त्यांचे मोठे योगदान आहे. कार्यक्रम प्रसंगी बोलताना चोपडे यांनी पुरस्काराचे श्रेय आई वडील आणि मोठे बंधू यांना दिले.ग्रामीण भागातून उच्च शिक्षण (Civil Engineering / MBA/LLB )घेऊन दिल्लीमध्ये प्राप्त केलेल्या पुरस्कारामुळे भालचंद्र चोपडे यांचे सर्व समाजातून कौतुक केले जात आहे.
यावेळी श्री नितीनजी गडकरी यांनी मार्गदर्शन करताना, समाजात नावाने नाही तर कामाने ओळखता आले पाहिजे असं काम youth generation ने करावे असे मत मांडले.. तसेच त्यांचे रस्ते विषयक धोरण, पेट्रोल डिझेल ला पर्यायी इंधनाचा वापर म्हणून इलेक्ट्रिकल व्हेईकल गॅस इथेनॉल निर्मिती याविषयी आपले येणाऱ्या काळात असणारे नियोजन सांगितले. यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलत होते.श्री भालचंद्र चोपडे पुण्यामध्ये नामांकित बँकेमध्ये काम करत असून शेती विषयक माहिती असून,बँकेमार्फत शेतीपूरक उद्योजकांना मोलाचे सहकार्य करण्याबाबत त्यांचे मोठे योगदान आहे. कार्यक्रम प्रसंगी बोलताना चोपडे यांनी पुरस्काराचे श्रेय आई वडील आणि मोठे बंधू यांना दिले.ग्रामीण भागातून उच्च शिक्षण (Civil Engineering / MBA/LLB )घेऊन दिल्लीमध्ये प्राप्त केलेल्या पुरस्कारामुळे भालचंद्र चोपडे यांचे सर्व समाजातून कौतुक केले जात आहे.
Share this content:
