
प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
२४ डिसेंबर रोजी भारतीय ग्राहक दिन असल्याने शिवसेना नेते, खासदार,अनिलभाऊ देसाई यांच्या आदेशानुसार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या सुचनेनुसार राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात येणारा दिनाची पूर्व तयारी व नियोजन संदर्भात आज खेड पोलिस स्टेशन मध्ये API पी एस सरोदे साहेब ठाणे अंमलदार सचिन गिलबिले साहेब संतोष घोलप साहेब पोलिस शिपाई अर्जुन गोडसे साहेब यांना भेटून चर्चा करून निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब ताये कक्ष पुणे जिल्हा प्रमुख प्रसिद्धीप्रमुख मनोहर गोरगल्ले कक्ष उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब गारगोटे कक्ष उपजिल्हा प्रमुख सुदामराव कराळे ग्राहक संरक्षण कक्ष सचिन राक्षे पी डी पाटील संपत आढाव आपला माणूस जनतेचा सेवक माजी कक्ष खेड तालुका प्रमुख मानवाधिकार मिडीया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री दत्ताभाऊ कंद पाटील
Share this content:
