
प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
मौजे ग्रामपंचायत गारगोटवाडी गावच्या विद्यमान उपसरपंच पदी रोहीणी कल्पेश गारगोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली मावळते उपसरपंच सविता बाळासाहेब शिंदे यांनी ठरल्या प्रमाणे 12/12/2024 रोजी आपला उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे ग्रामपंचायत गारगोटवाडी कार्यालयात आदर्श कृषी ग्राम पुरस्कार प्राप्त दुतिय लोकनियुक्त सरपंच वर्षा मनोहर बच्चे यांच्या अध्यक्षतेखाली रोहिणी कल्पेश गारगोटे यांची बिनविरोध उपसरपंच पदाची निवड झाली यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून प्रतिभा डोंगरे यांनी कामकाज पाहिले यावेळी ग्रामपंचायत कार्यालय निवडणुक मध्ये सहभागी सरपंच वर्षा मनोहर बच्चे विद्यमान उपसरपंच रोहिणी कल्पेश गारगोटे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य मा.उपसरपंच सतिश भगवंत गारगोटे मा.उपसरपच सविता बाळासाहेब शिंदे ग्रामपंचायत सदस्य सोनाली हनुमंत गारगोटे ग्रामपंचायत सदस्य दत्ता विष्णू कंद उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत कार्यालय परिसरात गावच्या नागरिकांनी गुलाल भंडार उधळण करत एकमेकांना पेढे भरवून सर्वांची तोड गोड करत असताना मा सरपंच गोविंद गारगोटे जनकल्याण प्रतिष्ठाण अध्यक्ष मनोहर बच्चे सचिव बाळासाहेब शिंदे एकनाथ गारगोटे धोंडिभाऊ शिंदे शांताराम गारगोटे प्रभाकर गारगोटे विठ्ठल गारगोटे कुशाभाऊ गारगोटे शिवाजी कंद नवनाथ गारगोटे नामदेव गारगोटे शंकर गारगोटे श्रीकृष्ण गारगोटे कमलेश गारगोटे पोलिस पाटील नवनाथ काळोखे वैभव बच्चे स्वप्निल बच्चे रामभाऊ गारगोटे दशरथ गारगोटे संकेत गारगोटे शुभम गारगोटे अभिजित गारगोटे सुधीर गारगोटे साहिल गारगोटे गोविंद तळेकर पार्वतीबाई गारगोटे कविता गारगोटे प्रतिक्षा गारगोटे साळुबाई गारगोटे लिलाबाई गारगोटे शितल मुसळे सुजाता मोरे पुजा गारगोटे शुभम मुसळे रोशन गारगोटे भिमाजी गारगोटे कोंडिभाऊ गारगोटे आदि मान्यवर गावकरी ग्रामस्थ उपस्थित होते

Share this content:
