




प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
पोलीस मित्र युवा महासंघ महाराष्ट्र राज्य तर्फे आज 8 मार्च जागतिक महिला दिन महिलांना सन्मानपत्र देऊन साजरा करण्यात आला.यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध संघटनेच्या महीलांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी पोलीस मित्र युवा महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष ऍड. श्री. प्रवीण पुरुषोत्तम बोबडे सर, संस्थापक खजिनदार श्री बाळासाहेब ठाकूर, ज्योती आधार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सौ. ज्योतीताई निलेश पाटील, संस्थापक उपाध्यक्ष श्रीमती संगीता कड, संस्थापक खजिनदार सौ सानिया क्षीरसागर, संस्थापक सरचिटणीस सौ. साक्षी नवले, संस्थापक सल्लागार श्री मनोहर गोरगल्ले, संगीता नाईकरे, संगीता नानेकर, मनीषा त्रिकोळे, गीतांजली भस्मे, मीनल घाडगे, नम्रता धोंडे, ज्योती खंडागळे, ज्योती अल्हाट, वर्ष जाधव, कुंजलता पवार, राधा कुठे, उज्वला जाधव, मोनिका कवडे, ज्योती पडवळ, रंजना चणे, दिपाली ठाकूर व इत्यादी महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.
Share this content:
