प्रतिनिधी संतोष गाडेकर
राजगुरुनगर:- ता खेड येथील उपेक्षित दलित पीडित शोषित बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी. अन्याय विरुद्ध आवाज उठून गोरगरिबांना साठी लोकांना न्याय भीमशक्ती संघटनेच्या च्या माध्यमातून काम करण्यासाठी माजी खासदार माननीय श्री चंद्रकांत जी हंडोरे ( संस्थापक अध्यक्ष) माजी सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र राज्य, व पालकमंत्री, महापौर , मुंबई व श्री विजय शिवराम डोळस अध्यक्ष ( पुणे जिल्हा भीमशक्ती संघटना) यांचे एकनिष्ठ सहकारी माननीय श्री अनिल जाधव अध्यक्ष पदी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय विजयराव डोळस बिनविरोध निवड केली जबाबदारी पार पाडावी अशी भावना समाजाच्या वतीने करण्यात आली भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज विकास प्रतिष्ठान खेड तालुक्याच्या वतीने सर्वसामान्य दलित वर्गासाठी योग्य न्याय व संघटन करण्यासाठी काम करतील. खेड तालुका भिम शक्ती संघटनेच्या वतीने महिला वर्ग तरुण वर्ग उपस्थित होते सर्वांनी पुढील भावी वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या. खेड तालुका समाजाच्या वतीने सर्व नवनिर्वाचित कार्यकारीणी स्वागत करण्यात आले
Share this content:
