



प्रतिनिधी -मनोहर गोरगल्ले
भवानी माता मंदिर भवानी पेठ पुणे येथे अंदाजे 370 पेक्षा जास्त भाविकांनी श्री सूक्त पठण केले.
आर्ट ऑफ लिविंग आयोजित नववर्षा निमित्त हा कार्यक्रम भवानी पेठ येथील प्रसिद्ध व प्राचीन अशा भवानी माता मंदिरात आयोजित करण्यात आलाहोला.
आज सर्व भाविकांनी एकत्र येऊन मंदिरात एक छोटी सेवा केली. व यावेळी भवानी माता मंदिर भवानी पेठ पुणे येथे भाविकांसाठी 25 खुर्ची व
5 टेबल असे भेट देण्यात आले. उपस्थित
सर्वांनी सत्संगचाही आनंद घेतला. यावेळी महीला भाविकांचा सहभाग जास्त दिसत होता.
Share this content:
