प्रतिनिधी संतोष गाडेकर
राजगुरुनगर:- चंद्रेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे, राजे शिव छत्रपती विद्यालय चांदुस ता. खेड विद्यालय ग्रामीण भागात 1996 पासून सुरू करण्यात आले आहे त्या विद्यालय मध्ये ग्रामीण भागातील मुलींसाठी शिक्षणाच्या सोयीसाठी विद्यालय सुरू करण्यात आले आहे या विद्यालयाचा दरवर्षी 90 च्या पुढे निकाल लागत आहे आतापर्यंत विद्यालयांमध्ये मुली जास्त गुणवत्ता यादीमध्ये आल्या आहेत . मुलींच्या दृष्टीने शाळा केंद्र ठरले आहे यावर्षी 20 24- 25 एसएससी बोर्ड परीक्षा उत्तुंग यश प्राप्त झाले पुणे एसएससी बोर्ड यांच्या वतीने परीक्षा घेण्यात आली होती परीक्षेसाठी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सहभाग होता शालेय स्तरावर विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा चित्रकला परीक्षा स्पर्धा विज्ञान स्पर्धा निबंध स्पर्धा वकृत्व स्पर्धा परीक्षा क्रीडा स्पर्धा आयोजन केले जाते मुलांना उत्साह निर्माण होत आहे निकालाची परंपरा सतत शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी जपली आहे विद्यालयांमध्ये प्रथम क्रमांक:- कु. प्रांजल कैलास गाढवे:- 80. 60 % द्वितीय क्रमांक:- कुमारी मानसी दत्तात्रय गरुड 79.20,% तृतीय क्रमांक:- कुमार ओंकार अशोक गुंजाळ 78. 40 % चौथा क्रमांक:- कु. अश्विनी रामदास गावडे 78. 40% पाचवा क्रमांक:- कुमार शुभम सुनील कारले 77.28% विद्यालयामध्ये एकूण= 28 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे 27, एटी केटी विद्यार्थी संख्या= 01 शाळेचा शेकडा निकाल= 96. 42 टक्के लागला आहे विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आलेले आहे शाळेचे अ ध्यक्ष: – जितेंद्र कारले सचिव रामदास सांडभोर, दिलीप कारले, राजेंद्र काळे ,पोपट बढे ,हिरामण रौधळ, सरपंच नयना ताई कारले, उपसरपंच अर्चनाताई कारले सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी शाळेचे कौतुक केले आहे शाळेचे मुख्याध्यापक माननीय चंद्रकांत आरुडे, विठ्ठल नेटके, कैलास तिवरासे, सुजाता सांडभोर, कु सारिका अढारी मनीषा शिंदे (कारले) संतोष गाडेकर, राजेंद्र सांडभोर, गणेश अडाळगे सर्व ग्रामस्थ सर्व पदाधिकारी गावाने शाळेचे संस्थेचे व पालकांनी शाळेचे अभिनंदन केले
Share this content:
