

प्रतिनिधी संतोष गाडेकर
राजगुरुनगर:- खेड तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ व आय आय बी करियर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इयत्ता दहावी ते बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा यांचा सत्कार शुक्रवार दिनांक दिनांक १३ रोजी नीलकमल मंगल कार्यालय राजगुरुनगर येथे संपन्न करण्यात आला खेड तालुक्यातील खेड तालुक्यातील कार्यसम्राट आमदार बाबाजी शेठ काळे व शिक्षक आमदार जयंत आसगावकर हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. विधानसभा शिक्षक आमदार त्यांनी सांगितले त्रिसूत्री शिक्षकांमध्ये जिद्द चिकाटी सातत्य आहे . विद्यार्थी घडवताना महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सतत शिक्षण क्षेत्रात एकरूप असतात गुणवंत विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शनाची गरज आहे विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले स्वतःचे करिअर करावे शिक्षकांच्या असणारे विविध प्रकारचे प्रश्न पावसाळी अधिवेशनामध्ये प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक आमदार या नात्याने सतत सक्रिय राहणार . खेड तालुक्यातील आमदार माननीय बाबाजी शेठ काळे यांनी शिक्षकांविषयी व विद्यार्थ्यांनी विषयी ज्या काही अडचणी शैक्षणिक, इमारती, सीआरसी फंड कंपनीच्या माध्यमातून तालुक्यातील पश्चिम भागातील दुर्गम भागातील मुला मुलींसाठी शैक्षणिक विकास करण्याचा विधानसभेत आवाज उठवणार आहे त्यासाठी ग्रामस्थ, शाळा संस्था पदाधिकारी यांनी काम करण्यासाठी आमदार म्हणून निवडून दिले आहे वेळोवेळी सांगावे विद्यार्थी आणि शिक्षक शाळेचे मुख्य आधारस्तंभ आहे सर्वांनी जिद्द आणि चिकाटीने काम करावे. मुख्याध्यापक संघाचे सचिव शिवाजी कामठे, जीवन कोकणे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती ता. आंबेगाव . हनुमंत कुबडे, उत्तमराव पोटवडे, हरिचंद्र गायकवाड, शांताराम पोखरकर, मधुकर नाईक, रवींद्र चौधरी, रामदास व्यवहारे, संजय बोरकर लतीफ शेख, मधुकर दौंडकर महेश शेलार, रामदास रेटवडे योगेश माळशिरसकर,, उत्तमराव खेसे दत्ता भगत ,संतोष गाडेकर, दीपक आहिर राव ,सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रामदास पवार यांनी केले यांच्यासह खेड तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम संपन्न करण्यात आला
Share this content:
