प्रतिनिधी-संतोष गाडेकर
राजगुरुनगर :महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने तालुकास्तरीय शिक्षक अधिकारी स्पर्धा 2025 यांच्या अंतर्गत वकृत्व स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा, कथाकथन, रांगोळी स्पर्धा, नाट्य / नाटक भूमिका व मुक् अभिनय, वाद्य वृंद वादन स्पर्धा यांचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ पानमंद वाडी, रामभाऊ म्हाळुंगे विद्यालय येथे आयोजन केले. पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी मा.श्री संजयजी नाईकडे साहेब, पंचायत समिती शिक्षण विभाग. गट शिक्षणाधिकारी मा.श्री अमोल जंगले साहेब प्राथमिक शिक्षण विभाग खेड तालुका, कडूस, व वाडा बीट पातळी विस्तार अधिकारी चासकर, मॅडम, कडूस केंद्र केंद्र प्रमुख श्री सुभाष मुळूक सर, दोंदे केंद्राचे प्रमुख सौ.
स्मिता लोंढे मॅडम, वेताळे केंद्रे, केंद्रप्रमुख श्री नारायण बनकर सर , संजय राळे. कमान केंद्र प्रमुख श्री अभिजित नाईकरे, सर यांच्या मार्गदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल
1] वक्तृत्व स्पर्धा:-
1) श्री तानाजी म्हाळुंगकर
2) मधुकर किलबिले
3) नंदकुमार वाघमारे
2] कथाकथन स्पर्धा:-
1) सौ. प्रतिभा इंगवले
2) उषा भोईटे
3) श्री प्रदीप बांबले
3] संगीत वाद्य वादन स्पर्धा:-
1) श्री दत्तात्रय गायकवाड
2) श्री विठ्ठल खेडकर
3)श्री राम कृष्ण लिंगे
4] वाद – विवाद स्पर्धा
1) छाया गावडे
2) संतोष मुंगसे
3) विकास रासकर
5] नाट्य/ नाटक भूमिका व मुकश्री अभिनय
1) श्री प्रमोद पारधी
2) नारायण करपे
3)श्री संतोष स्वयाम
6] रांगोळी स्पर्धा :-
1) सौ सुनीता पतंगे
2) सौ रोहिणी सावंत
3) सौ शोभा सुतार
4) सौ.ऋषाली राजगुरू
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक येथे कडूस केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सुभाष मुळक सर यांनी स्पर्धेचे स्वरूप व उद्दिष्टे याबद्दल माहिती गटशिक्षण अधिकारी माननीय श्री अमोलजी जंगले साहेब यांना दिली त्यांनी आपल्या मनोगत आतून सर्व शिक्षकांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव देण्याची काळाची गरज आहे स्पर्धेचे महत्त्व प्राप्त होते सर्व विजयी स्पर्धकांना गटशिक्षण अधिकारी माननीय श्री अमोल जंगले यांच्या हस्ते विजय स्पर्धकांना स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या स्पर्धेसाठी परीक्षक श्री येवले सर, राठोड सर संतोष गाडेकर सर , खिरड सर अडावळे सर. पानमंद मॅडम , पोटे मॅडम , घोलप मॅडम ,शेवकरीं मॅडम, शिंदे मॅडम, पोटे मॅडम, यांच्या सत्कार गटशिक्षण अधिकारी यांनी केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूत्रसंचालन श्री. राजेंद्र गारगोटे यांनी केले.
कडूस केंद्र व केंद्रातील मुख्यधापक सर्व शिक्षक वृंद याचे अनमोल सहकार्य लाभले मुख्याध्यापक चव्हाण सर सर्व मान्यवर परीक्षक स्पर्धक यांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
Share this content:
