

प्रतिनिधी-संतोष गाडेकर
राजगुरुनगर तालुका खेड महाशिवरात्री निमित्त राजगुरू शहरांमध्ये प्रभू शंकरा महादेवाचा जयजयकार करतो,, भगवान शंकर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जय जय कार करत सर्व भाविक सिद्धेश्वर मंदिरामध्ये सकाळपासून भाविकांची गर्दी सुरू झाले आहे आज भीमाशंकर विकास समितीचे काम जोरात चालू असल्यामुळे भीमाशंकर मंदिर बंद आहे भाविकांची गर्दी सिद्धेश्वर मंदिरात सकाळपासून दर्शनाच्या रांगा सुरू झाले आहे सिद्धेश्वर मंदिर हे पुरातन प्राचीन हेमाड कोणती बांधकाम केले आहे पांडवकालीन हे मंदिर आहे प्रभू रामचंद्र वनवासाला जाताना येथे भगवान प्रभू महादेवाची शंकराची पिंड स्वतः भीमा निधी तीरावर निर्माण केले आहे आज या मंदिरामध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक अभिषेक होम हवन पूजा. संपन्न होत आहे राजगुरुनगर मधील हिरकणी महिला भजनी मंडळ यांचा सुंदर असा कार्यक्रम संपन्न झाला.
त्यावेळी शिवसेनेचे खेड तालुका पदाधिकारी संतोष राक्षे यांच्या हस्ते महिला मंडळाचे अध्यक्ष मोहिनी सांडभोर सर्व महिला भजनी मंडळाच्या सदस्य यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी संतोष गाडेकर तबला वादक संगीताची भजनाला साथ दिली त्यांचा सत्कार करण्यात आला शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी सिद्धेश्वर मंदिर सेवाभावी संस्था सामाजिक संस्था धार्मिक संस्था विविध क्षेत्रातील पदाधिकारी भजनी मंडळ, सहभागीय झाले आहे सर्वांसाठी सुरेखाताई दुबे देणगी स्वीकारण्यासाठी माजी नगरसेवक शंकर राक्षे खेड तालुक्याचे भाग्यविधाते आमदार बाबाजी शेठ काळे व सर्व पदाधिकारी, राजगुरू शहरातील नगराध्यक्ष मंगेश दादा गुंडाळ सर्व नगरसेवक खेड तालुक्यातील जिल्हा परिषद , पंचायत समितीचे, शिवसेनेचे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य. नगरसेवक सिद्धेश्वर मंदिराचा विकास करण्यासाठी महत्त्वाचा वाटा आहे ते सतत सहकार्य करत आहे खिचडी केळी दूध प्रसादाचे वाटप केले जात आहे
खेड तालुक्यांमध्ये सिद्धेश्वर मंदिर, केदारेश्वर मंदिर, मंदिरामध्ये सप्ताह पालखी सोहळा मिरवणूक , धार्मिक कार्यक्रम केले जात. आहे चक्रेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर, वेताळेश्वर, खेड तालुक्याचे सर्व शंकराच्या मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न होत आहे सर्व भाविकांसाठी खिचडी केळी दूध होते प्रसाद केला जात आहे
Share this content:
