
प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
राजगुरुनगर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व गुंडाळवाडी बिबी गावचे सुपुत्र श्री, मंगेश वसंतराव गुंडाळ पाटील यांची नगराध्यक्षपदी बहुमताने निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. या वेळी गावातील ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते. तसेच प्रहारचे शहराध्यक्ष श्री विष्णुपंत गुंडाळ एस एम तनपुरे, एस एस तनपुरे, दगडू तनपुरे, गुलाबराव तनपुरे, राम तनपुरे, अर्जुन तनपुरे, गणेश तनपुरे, नवनाथ गुंडाळ, मच्छिंद्र तनपुरे, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते मंगेश दादांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Share this content:
