प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
श्री आकाश भाऊ शांताराम डोळस पुणे जिल्हा उपाध्यक्ष आर पी आय (ए) खेड तालुका माथाडी कामगार संघटना अध्यक्ष यांनी गरीब कुटुंबाला दोन दिवसांत मिळवून दिला न्याय खराबवाडी चाकण या ठिकाणी नोकरीच्या निमीत्ताने वास्तव्यास असणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील गरीब कुटुंबातील संजीवनी हिवराळे यांचे पती अपघातग्रस्तझाल्यानंतर सदर कुटुंबाला प्रत्यक्ष पुणे येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचारासाठी आर्थिक मदत मिळवून दिली. आणि पीडित परिवारातील मृत व्यक्तीचे पार्थिव त्याच्या मूळ गावी नेण्यासाठी संपूर्ण आर्थिक मदत मिळवून देण्यात सहकार्य केले आणि मृत व्यक्तीच्या परिवाराला भविष्यात गरजेसाठी देखील आर्थिक व मानसिक आधार देण्याचे काम श्री आकाश भाऊ शांताराम डोळस पुणे जिल्हा उपाध्यक्ष आरपीआय (ए) खेड तालुका माथाडी कामगार संघटना अध्यक्ष यांनी केले या कार्याबद्दल समाजामध्ये आकाश भाऊंचे कौतुक होत आहे.
Share this content:
