



प्रतिनिधी – संतोष गाडेकर
राजगुरुनगर:- साई वृंदावन पार्क, चांडोली, ता . खेड. बुधवार दि. २६ ते. दि २७ फेब्रुवारी रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला पहाटे ५.०० आदरणीय गुरुवर्य स्वामी नवनाथ महाराज गवळी यांच्या हस्ते मंदिरात अभिषेक पूजा आरती भक्तीमय वातावरण सुरू करण्यात आली होती सर्व भक्तगण सर्व शिष्य गुरुबंधू अनेक सामाजिक संस्था धार्मिक संस्था, विविध कार्यक्रम संपन्न करण्यासाठी भजन कार्यक्रम करण्यात आला. सकाळपासून जय मल्हार भजनी मंडळ निमगाव, यांचे भजन संपन्न झाले राजगुरुनगर शहरातील अनेक आदर्श महिला भजनी मंडळ सहभागी झाले. हिरकणी महिला भजनी मंडळ राजगुरुनगर मोहिनी सांडभोर व त्यांचे सहकारी महिला वर्ग सुंदर भजनाचा कार्यक्रम झाला राजगुरुनगर मधील मंगल वनिता महिला भजनी मंडळ सौ थिटे बाई ज्येष्ठ महिला यांचा सुंदर सुश्राव्य भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात जनाई महिला भजनी मंडळ राजगुरुनगर , मनोज पवार ( भक्ती गीते) शिवशंभु एकतारी भजनी मंडळ दिवसभर संपन्न झाले गुरुवार दि २७ रोजी श्रीराम भजनी मंडळ पुणे आरती महाप्रसाद व अन्नदान झाले सर्वांच्या उपस्थितीत शिवदत्त आश्रम चांडो ली, समस्त शिवभक्त देणगीदार अन्नदाते गावातील सामाजिक धार्मिक क्षेत्रातील उद्योजक शैक्षणिक सांस्कृतिक मान्यवर उपस्थित होते भक्तिमय वातावरणा कार्यक्रम यशस्वी झाला
Share this content:
