

प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
पोलीस मित्र युवा महासंघ महाराष्ट्र राज्य व ज्योती आधार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे डॉक्टर नरहरी काशिनाथ घारपुडे प्रशाले यांच्या येथे भारताच्या 69 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सो ज्योती निलेश पाटील ज्योती आधार फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोह करण्यात आले. त्यानंतर प्रशाले वाले यांनी पोलीस मित्र युवा महासंघ अध्यक्ष प्रवीण बोबडे सर यांच्या सत्कार करून. त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यावेळी ज्योती पाटील मॅडम यांनी आपल्या भाषणात महिला सक्षमीकरण याच्याबद्दल शाळेत भाषण दिले. व शाळेतील मुलांना खाऊ वाटप केला



Share this content:
