

प्रतिनिधी संतोष गाडेकर
राजगुरुनगर:- शिक्षक दिनानिमित्त शिक्षक विद्यार्थी गुणगौरव समारंभ शनिवार दिनांक ६/ ९/ २०२५ बाफना रंग मंदिर, महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर येथे आज जालिंदर नगर येथील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक येथील आदर्श शिक्षक शासनाने गौरव केलेले आदरणीय श्री वारे सर इस्रो , व. नासा संस्थेस भेट देण्यासाठी निवड झालेले प्रज्ञा वान विद्यार्थी गुणगौरव खेड तालुक्यातील जागतिक स्तरावर शाळा नेणारे तसेच गुणवंत शिक्षकांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुणे माननीय श्री शांताराम बापू घुमटकर राजगुरुनगर माजी. सरपंच श्री सिद्धार्थ चव्हाण साहेब ( माजी शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद पुणे. सेवानिवृत्त ). राजगुरुनगर येथील आदर्श श्री. जि र. शिंदे, (. राष्ट्रपती पुरस्कार विजेते). श्री विठ्ठल राव भोर (. राष्ट्रपती पारितोषिक विजेते) प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर रो. राजन जांभळे, रो. यांना रोटरी क्लब ऑफ ळ(. सचिव). रोटरी क्लब चे अविनाश कहाने, गणेश घुमटकर सर्व पदाधिकारी राजगुरुनगर यांच्या वतीने पुरस्कार देण्यात आल्या खेड तालुक्यातील प्रा थमिक शिक्षक मुख्याध्यापक माध्यमिक मुख्याध्यापक , शिक्षक, विद्यार्थी. यांचा गुणवत्ता करण्यात आला रोटरी क्लब राजगुरुनगर संस्थेचे अध्यक्ष सर्व संचालक पदाधिकाऱ्यांच्या सर्व पालक विद्यार्थी उपस्थिती होते कार्यक्रमाचे नियोजन रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर यांनी सर्वांचा गौरव केला त्यांना ट्रॉफी व पारितोषिक देण्यात आले सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था केली सुंदर वातावरणामध्ये रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर यांचा कार्यक्रम संपन्न झाला

Share this content:
