प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले.
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी जयंती ग्रामपंचायत कार्यालय निघोजे येथे प्रतिमेचे पूजन करून व अभिवादन करुन साजरी करण्यात आली . इंग्रजांच्या विरुद्ध पहीले बंड करणारे आद्य क्रांतिविर राजे उमाजी नाईक होते. त्यांची 234 वी जयंती साजरी करताना यावेळी उपसरपंच दिपक कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील येळवंडे, आनंद भंडलकर , नीलेश मंडले , संतोष गायकवाड, गुरुनाथ साळुंखे, दिलीप मंडले वंदना मंडले, संगीता मंडले, आर्यन मंडले व महिला भगिनींना तसेच समाज बांधव उपस्थित होते.
Share this content:
