प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
राजगुरूनगर : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटांची सोडत जाहीर झाली असून. यात इच्छुक उमेदवारांचा हिरमोड तर काही उमेदवारांना आनंद झाला आहे.
खेड तालुक्यातील जिल्हा परिषद आरक्षण जाहीर झालेल्या जागा पुढीलप्रमाणे :
राजगुरूनगर : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटांची सोडत जाहीर करण्यात आली आहे.आता खरी खेड तालुक्यात रणधुमाळी चालु होईल.
खेड तालुक्यातील जिल्हा परिषद आरक्षण जागा पुढीलप्रमाणे :
१) कडूस – इतर मागासवर्गीय महिला
२) मेदनकरवाडी – इतर मागास वर्गीय
३) वाडा – अनुसूचित जमाती
४) नाणेकरवाडी – सर्वसाधारण
५) पाईट – सर्वसाधारण महिला
६) रेटवडी – सर्वसाधारण महिला
७) पिंपळगाव – सर्वसाधारण
८) कुरुळी – सर्वसाधारण महिला
राजकीय : आत्ता भविष्यात खरी खेड तालुक्याची समिकरणे ठरणार आहेत.
Share this content:
