प्रतिनिधी-संतोष गाडेकर

राजगुरुनगर ता खेड सार्वजनिक वाचनालय राजगुरुनगर येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना बाल साहित्य संच वाटप करण्यात आला. डॉ. ऐ. पी. जी. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने आमदार बाबाजी शेठ काळे यांनी बुद्धीला चालना देऊन जीवन सफल करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या बाल साहित्य संच उपयोगी पडेल त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले अभ्यासक्रमात ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तक वाचन कौशल्य आत्मसात करावे शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना ज्ञान मिळेल . सार्वजनिक वाचनालय येथे डॉ. जे पी जी अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आणि अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला .यावेळी खरेदी केलेली नवीन पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन व खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चार शाळांना बाल साहित्य वाटप आदरणीय आमदार साहेबांच्या हस्ते करण्यात आले अभ्यास क्रमात ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तकाच्या वाचनातून छंद विद्यार्थ्यांनी आत्मसात करून शालेय स्तरावर संस्कार घडण्यासाठी वाचन संस्कार करावे बाल विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होईल .
सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष प्रमोद गाणू राजेंद्र सुतार (सचिव). राजगुरुनगर येथे १६३ वर्षाच्या पासून वाचनालयात विविध उपक्रम सादर करीत केले आहे. बाल साहित्य संच वाटप ३ वर्षा पासून करत आहे पुस्तकाचे वाचन केल्यामुळे मनावर चांगले संस्कार करतात सक्षम पिढी घडविण्यास मदत होते त्यावेळी सदाशिव अमराळे, राजेंद्र सांडभोर, पवन कासवा, अशोक डोंगरे ,सुधाकर मिडगे, दत्तात्रय सातपुते, संतोष मांडेकर, डॉ हेमंत सातारकर, डॉ अविनाश ,फाटक , वासंती बेलसरे कल्पना गवळी अरुणा चव्हाण कल्याणी वालझाडे सरदा काळे मधुकर किलबिले संजय घुमटकर विजयलक्ष्मी होले निवेदक कैलास दुधाळे वाचन प्रेमी सर्वांच्या उपस्थितीमध्ये सार्वजनिक वाचनालय राजगुरुनगर कार्यक्रम संपन्न झाला राजगुरुनगर ता खेड सार्वजनिक वाचनालय येथे डॉ. ए . पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने आमदार बाबाजीशेठ काळे यांनी बुद्धीला चालना देऊन जीवन सफल करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या बाल साहित्य संच उपयोगी पडेल त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले अभ्यासक्रमात ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तक वाचन कौशल्य आत्मसात करावे शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना ज्ञान मिळेल . यावेळी खरेदी केलेली नवीन पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन व खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चार शाळांना बाल साहित्य वाटप आदरणीय आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आले. अभ्यास क्रमात ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तकाच्या वाचनातून छंद विद्यार्थ्यांनी आत्मसात करून शालेय स्तरावर संस्कार घडण्यासाठी वाचन संस्कार करावे बाल विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होईल .
सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष प्रमोद गाणू राजेंद्र सुतार (सचिव). राजगुरुनगर येथे १६३ वर्षाच्या पासून वाचनालयात विविध उपक्रम सादर करीत केले आहे. बाल साहित्य संच वाटप ३ वर्षा पासून करत आहे पुस्तकाचे वाचन केल्यामुळे मनावर चांगले संस्कार करतात सक्षम पिढी घडविण्यास मदत होते. त्यावेळी सदाशिव अमराळे, राजेंद्र सांडभोर, पवन कासवा, अशोक डोंगरे ,सुधाकर मिडगे, दत्तात्रय सातपुते, संतोष मांडेकर, डॉ हेमंत सातारकर, डॉ अविनाश ,फाटक , वासंती बेलसरे , कल्पना गवळी, अरुणा चव्हाण, कल्याणी वालझाडे, सरदा काळे ,मधुकर किलबिले, संजय घुमटकर , विजयलक्ष्मी होले, निवेदक कैलास दुधाळे व वाचन प्रेमी सर्वांच्या उपस्थिती मध्ये सार्वजनिक वाचनालय राजगुरुनगर येथे कार्यक्रम संपन्न झाला
Share this content:
