
प्रतिनिधी-संतोष गाडेकर
राजगुरुनगर , खेड ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळ व ग्रामस्थ यांच्यावतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते राजगुरु शहरांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह मार्गशीर्ष शुद्ध १२ दिनांक २/१२/२०२५ ते दि. ९/१२/२०२५ मंगळवार पर्यंत सप्ताह सात दिवस सुरू होता ह भ प भरत महाराज थोरात, ह भ प पोपट महाराज राक्षे , ह .भ .प. पोपट महाराज पाटील , ह भ प यशवंत महाराज पाटील, ह भ प मच्छिंद्र महाराज राऊत, ह भ प दत्ता महाराज भोर, ह भ प नरहरी सांगळे, यांची कीर्तन रुपी सेवा संपन्न करण्यात आली दि ९ मंगळवार आज शेवटचा दिवस गोड झाला काल्याचे किर्तन ह.भ. प. सागर महाराज शिर्के यांचे कीर्तन झाले कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत सर्व भाविक भक्तगण महिला पुरुष युवक तरुण वर्ग अखंड हरिनामासाठी उपस्थित होते खेड- आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी शेठ काळे , माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते, पाटील शांताराम बापू घुमटकर ( माजी सरपंच) अविनाश कहाने ( राजगुरुनगर सहकारी बँक संचालक) जि र शिंदे ( राष्ट्रपती पुरस्कार विजेते) प्रदीप कासवा, अनिल लांडगे अनिल कहाने, नामदेव कहाने विलास कहाने मच्छिंद्र भालेकर, लक्ष्मण रेटवडे , विजय भालेकर, सुदाम वेहेळे, तालुक्यातील राजकीय सामाजिक धार्मिक विविध संघटनाचे पदाधिकारी, विविध संस्था मंडळाचे सहकार्य मिळाले काल्याचे किर्तन नंतर सर्वांना महा प्रसाद अन्नदान करण्यात आले. अखंड हरिनाम सप्ताह राजगुरुनगर शहरां मध्ये संपन्न करण्यात आला.
Share this content:
