इंदापूर येथे जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित, बारामती लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मनसे, आरपीआय, रासप, रयत क्रांती संघटना, जनसुराज्य पक्ष, जय मल्हार क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.सौ.सुनेत्राताई (वहीनी) अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ जय मल्हार क्रांती संघटना बारामती लोकसभा क्षेत्रातील इंदापूर विधानसभा मतदार संघातील जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, रामोशी, बेरड, बेडर समाज बांधव यांची बैठक घेऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला. जय मल्हार क्रांती संघटना ही महायुतीमध्ये सहभागी असल्याने महायुतीचे बारामती सह सर्व लोकसभा मतदार संघातील भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, आरपीआय, रासप, रयत क्रांती संघटना, जनसुराज्य, जय मल्हार क्रांती संघटना महायुतीचे लोकसभेचे सर्व उमेदवार निवडून आणण्याकरिता जय मल्हार क्रांती संघटना ही रामोशी, बेरड, बेडर समाजाचे मताधिक्य सर्वाधिक असणाऱ्या 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये जाहीरसभा, कोपरासभा, बैठका घेवून तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातून रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या एक लाख मतांनी मा.सौ.सुनेत्रा (वहीनी) अजितदादा पवार यांना निवडून आणण्याची घोषणा जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष लोकनेते.मा.श्री.दौलतनाना उमाजी शितोळे साहेब यांनी आज इंदापूर येथिल बैठकी मधे केली.यावेळी प्रमुख उपस्थिती मा श्री नवनाथ भाऊ पडळकर मा श्री हनुमंत आबा कोकाटे मा श्री किरण भाऊ तावरे मा श्री गजानन भाऊ वाकसे ,मा श्री सचिन सपकाळ ,मा श्री संदेश दिवेकर ,मा श्री दादासाहेब थोरात ,मा श्री माऊली वाघमोडे ,मा श्री विष्णुपंत मकर,मा विष्णू आप्पा चव्हाण,मा सुधीरजी दादा नाईक,मा किरण भाऊ खोमणे,मा नानासाहेब मदने,मा कल्याण भाऊ भंडलकर,मा बापूराव जाधव सर,मा दत्ता भाऊ जाधव ,मा विठ्ठल भाऊ जाधव ,मा अंकुश चव्हाण ,मा सतीश चव्हाण ,मा प्रमोद भाऊ खोमणे ,मा निलेश भाऊ वाघमोडे ,मा विकास भाऊ शिंदे ,मा महेश भाऊ वचकल,मा शारदाताई बोडरे ,मा रोहित चव्हाण ,मा मोतीराम बोडरे गुरुजी ,मा विलास भाऊ आडके ,मा सचिन बापू माने ,मा राहुल भैय्या मदने ,मा भैय्यासाहेब चव्हाण,मा पांडुरंग भाऊ जाधव,मा संजय भाऊ माने,यांच्यासह जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य, बारामती लोकसभेतील इंदापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तमाम रामोशी, बेरड, बेडर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this content:
