

प्रतिनिधी संतोष गाडेकर
राजगुरुनगर:- ता. खेड दि. २० आज रोजी श्री संत सेना महाराज यांची १२५ पुण्यतिथी श्रावण शुद्ध वद्य त्रयोदशीला सकाळी. अभिषेक, सत्यनारायण पूजा आरती सोहळा साठी समीर सागर गायकवाड सपत्नी यांच्या हस्ते करण्यात आला.भक्तिमय सुंदर वातावरणात मंदिरा मध्ये गढ ई मैदान राजगुरुनगर अनेक राजकीय सामाजिक. मान्यवर उपस्थित होते खेड तालुक्याचे आमदार बाबाजी शेट काळे यांचे सुपुत्र काळे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय विजयसिंह शिंदे पाटील माननीय अतुल भाऊ देशमुख ( शरद पवार गट) राष्ट्रवादी खेड तालुका अध्यक्ष, मारुती सातकर ज्येष्ठ नेते शिवसेना माजी पंचायत समिती सभापती रामदास माठे, येथे ह.भ.प. प्रकाश महाराज राऊत संत सेना महाराज मंदिरामध्ये त्यांच्या कार्याची सर्व माहिती समाजापुढे प्रवचनाद्वारे सांगितले. मंदिरामध्ये पुष्प वृष्टी होऊन समाज बांधवांचे श्री गुरुदत्त भजनी मंडळ चांडोली, भोसरी येथील श्री गुरुदत्त महिला भजनी मंडळ अध्यक्ष संगीता चौधरी, उमा पांचाळ, नंदा भागडे, मृदंगा तबलावादक संतोष गाडेकर, स्वर ताल पद्धतीने संगीताची साथ केली, संगीता ताई चौधरी या समाजशी एकनिष्ठ आहेत मनोभावे भजनाची सेवा केली
कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी श्री खंडू शेठ राऊत, दत्तात्रेय गायकवाड, नरेंद्र गायकवाड, गायक वादक वसंतराव पंडित, खेड तालुक्यातील भजनासाठी हजर होते सर्वांचे स्वागत करण्यासाठी अध्यक्ष:- शंकरराव रायकर, उपाध्यक्ष:- शंकरराव गायकवाड, सचिव उमेश राऊत, मंदिरातले सर्व विश्वस्त किसनराव भालेराव, चंद्रकांत भालेराव, सल्लागार सचिन गायकवाड, बाळासाहेब खंडागळे, भाऊसाहेब भालेकर, विनायक क्षीरसागर, गणेश गायकवाड, महेश दळवी, रवींद्र साळुंखे, संभाजी साळुंखे, सुरज ठाकूर, रामदास रणदिवे, विष्णुपंत बोराडे, सरपंच पंढरीनाथ गायकवाड सदाशिव राऊत , शरद चोपडे, विठ्ठल खंडागळे, नामदेव कुंभार, माजी ग्रामपंचायत सदस्य राजगुरुनगर, माऊली राऊत,अशोक भालेराव योगेश भालेराव , पांडुरंग राऊत विजयराव खंडागळे, अमोल राऊत, ह.भ. प. संतोष महाराज गायकवाड, महिला वर्गामध्ये रंजना बोराडे, पुष्पाताई मगर रोहिणी भालेकर, मीनाताई राऊत सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब खंडागळे व आभार प्रदर्शन कृष्णशेठ आतकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश राऊत, माऊली राऊत, शरद चोपडे, सुभाष भालेकर यांनी समाजासाठी परिश्रम घेतले कश्यपाल स्वामी महाराज या मठामध्ये सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले अतिशय उत्सवात वातावरण कार्यक्रम संपन्न झाला
Share this content:
