
प्रतिनिधि मनोहर गोरगल्ले
खेड तालुक्याच्या युवा सेना पूर्व विभाग प्रमुख पदी राज एकनाथ रेटवडे यांची निवड करण्यात आली.
या वेळी शिवसेना तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे युवासेना तालुकाप्रमुख मृण्मय बाबाजी काळे ,गुळानी गावचे आदर्श सरपंच माऊलीशेठ ढेरंगे, शिवसेना विभाग प्रमुख विकास खरपुडे ,उपविभाग प्रमुख धनराज वाघोले तसेच जागृत ग्राहक राजा संघटनेचे उपतालुका प्रमुख गोरक्ष पाटोळे,आणि शिवसेना व युवासेनेचे निष्ठावंत शिवसैनिक अमोल काळे, सचिन पवार,अमर पवार, साहिल रेटवडे आदी उपस्थित होते. यांच्या निवडीबद्दल खेड तालुक्यातून आणि रेटवडी गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Share this content:
