

सार्वजनिक उत्सव मंडळ,सेक्टर ७ कांदिवली मुंबई येथील शुशोभीकरणाचे भुमीपुजन बोरीवलीचे लोकप्रिय आमदार संजयजी उपाध्याय यांचे हस्ते संपन्न झाले.सदर काम आमदार निधीतून करण्यात येणार आहे.मंडळाच्या वतीने आमदार संजयजी उपाध्याय यांचे स्वागत भाजप विधानमंडळ कार्यालय सचिव राजुशेठ खंडीझोड यांनी केले.यावेळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
आमदार संजयजी उपाध्याय यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करून गणेशोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.
Share this content:
